
बेताल वक्तव्यासाठी नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपद दिलंय का? शिवसेनेच्या मनीषा कायंदे यांचा सवाल
बेताल वक्तव्यासाठी नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपद दिलंय का?, असा सवाल शिवसेनच्या मनीषा कायंदे यांनी विचारला आहे. यावेळी चिपी विमानतळावरुन देखील त्यांनी टीका केली.
चिपी विमानतळाच्या होऊ घातलेल्या उद्घाटन कार्यक्रमावरून नारायण राणे व त्यांची मुलं बेताल वक्तव्य करत आहे व मुख्यमंत्र्यांना बोलवायची काय गरज आहे प्रोटोकॉल वगैरे अशा गोष्टी ते लोकांना शिकवत आहेत जणू काही त्यांना भारतीय जनता पार्टीने केंद्रीय मंत्री केले आहे ते शिवसेनेवर टीका करण्याच्या एकमेव दृष्टिकोनातून केले आहे की काय असा प्रश्न सामान्यांच्या मनात उद्भवत आहे, अशी टीका शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी केलीय.
Published on: Sep 09, 2021 9:55 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
BMC मध्ये ठाकरेंच्या तब्बल इतक्या नगरसेवकांचं पद धोक्यात, कोण आहेत ते?
युरोपमध्ये मोठे संकट, रशिया, अमेरिकेने वर केले हात, शेवटी भारत...
गोविंदाची नासाडी... अनवाणी मंदिरे आणि दर्ग्यांमध्ये जायची महिला अन्..
कोमलसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर गोविंदाने सोडलं मौन; म्हणाला..
पुन्हा ऑपरेशन टायगर होणार असल्याचा मुरजी पटेलांचा दावा
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर अकोल्यात पावसाची हजेरी..
अहिल्यानगरमध्ये भाजप पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मोर्चा
परळीत खासदार बजरंग सोनवणे यांची कार्यकर्त्यांबरोबर चाय पे चर्चा
गुजरात-मध्य प्रदेशातील भाविकांनाही भुरळ; नंदुरबारात बद्रीनाथ-केदारनाथचा भव्य देखावा
श्रावण मासानिमित्त सिद्धेश्वर मंदिरात अखंड नंदादीप महोत्सव