
हे पाकिटमाऱ्यांचे सरकार
नामांतरचा मुद्दा उपस्थित करुन शिंदे-फडणवीस सरकारला तुम्ही खरच हिंदुत्ववादी आहात का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
शिंदे-फडणवीस यांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊन पंधरा दिवस होऊनही मंत्रिमंडळाचा विस्तार अजून झाला नाही. दोघांचं सरकार कुठं जगात तरी आहे का, त्यातच त्यांनी पावसाळी अधिवेशन पुढं ढकलंल आहे, त्यामुळे या सरकारकडे नैतिक जबाबदारी नाही, हे सरकारच पाकिट माऱ्यांचे सरकार असल्याचे सांगत त्यांनी शिंदे-फडणवीसांवर खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी नामांतरचा मुद्दा उपस्थित करुन शिंदे-फडणवीस सरकारला तुम्ही खरच हिंदुत्ववादी आहात का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. पंधरा दिवस होऊन गेल्यानंतरही जर हे दोघच सरकार चालवणार असतील तर राज्यातील जनतेने करायचं काय असा सवालही त्यानी यावेळी उपस्थित केला आहे.
Published on: Jul 16, 2022 7:27 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
'दृश्यम 3'चा क्लायमॅक्स काय? कलाकार, मित्रांकडून लाच देण्याचा प्रयत्न
दांडूके चालवा, बंदूका रोखा, आम्ही जाणारच... राऊत यांचा सरकारला इशारा
पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! विवेक भिमनवारांचा राजीनामा मुख्यमंत्र्य
MPSC अध्यक्ष भीमनवार यांच्या राजीनाम्याबद्दल रोहित पवारांचा गौप्यस्फोट
मोठी खळबळ, फ्लायदुबईसारखे ब्रिटिश विमान वेगाने खाली, थेट 28000..
पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! विवेक भिमनवारांचा राजीनामा मुख्यमंत्र्य
पुणे MPSC आंदोलनातून पोलिसांनी हटवल्या LED स्क्रीन, 80 विद्यार्थ्यांना
मुंबईतील बेकायदा फ्लेक्सवर महापालिकेचा दणका; आता जाहिरातींसाठी नवे...
इंडिया आघाडीच्या आंदोलनाचं आयोजन मात्र, मित्र पक्षाचा सहभाग नाही;
प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, नेमकं कारणही...