
उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाची मुदत संपली, पुढची दिशा काय?
निवडणूक आयोगाची लढाई सुरू असतानाच उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाची मुदत संपत आली आहे. त्यामुळे पुढे काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
Shivsena : निवडणूक आयोगाची लढाई सुरू असतानाच उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाची मुदत संपत आली आहे. उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ संपायला केवळ बारा दिवस उरले आहेत. शिवनसेना पक्ष अन् चिन्हाबाबतचा फैसला अद्याप झालेला नसताना आता ठाकरेगटासमोर मोठं आव्हान उभं राहिलंय. 23 जानेवारी 2023 ला उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाची पाच वर्षे पूर्ण होणार आहेत. 2018 मध्ये कार्यकारणीच्या बैठकीत पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची दुसऱ्यांदा निवड झाली होती. पुन्हा कार्यकारिणीची बैठक घेऊन संघटनात्मक निवडणुकांसाठी शिवसेने निवडणूक आयोगाला विनंती केली आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय?
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
CJP आंदोलनादरम्यान पोलिसांकडून लाठीचार्ज, कॉमेडिनयची बायको जखमी
रुग्णालयातून डिस्चार्ज, पण घरी जाणार नाहीत सोनम वांगचुक, मोठा निर्णय..
MPSC चा पेपर फोडल्याचा आरोप, अकॅडमीच्या संचालकाचं मोजक्या शब्दात उत्तर
24 तासांत E-20 जनता पार्टीचे 2 लाखांहून अधिक फॉलोअर्स
विमानात शिरताना एअर होस्टेस बारकाईने काय बघतात?हसऱ्या स्वागताचं कारण..
24 तासांत E-20 जनता पार्टीचे 2 लाखांहून अधिक फॉलोअर्स
उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त विशेष तयारी, बेड नेते भेटीला पोहोचले
37 सेकंदांचा व्हिडिओ अन् सोशल मीडियावर संतापाची लाट; सोयाबीन चाप...
दिल्लीत हालचाली वाढल्या! वकीलांसोबतच्या चर्चेत मोठा निर्णय? अभिजीत
AK-47 ने आंदोलनकर्त्यांवर गोळीबार, मोदींचं आश्वासन कुठं गेलं? हे सरकार
नंदुरबार जिल्ह्यात पेरणीयोग्य पाऊस; उर्वरित 1 लाख 7 हजार हेक्टरवर पेरण्यांना वेग
गोंदियातील शेतात आढळले बिबट्याचे दोन पिल्लू
भोर, बळीराजा शेतात चिखलणी करून भात लावणीच्या कामात व्यस्त
सातारा : तडवळेत अनोखा बेंदूर; बैलांवर साकारलं 'जंतर-मंतरवरील आंदोलन'
शहापूरमधील डोलखांब परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस, बाजारपेठेत पाणी साचले...