
Sanjay Raut LIVE | देश असुरक्षित असल्याची लक्षणं – खासदार संजय राऊत
अनेकांना वाटतं की आपल्यावर पाळत ठेवली जातीय, आपला फोन कुणीतरी चोरुन ऐकतंय…. हे जरं असं असेल तर देश सुरक्षित आणि स्वतंत्र असल्याचे हे लक्षण नाही, अशी खंत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलीय.
अनेकांना वाटतं की आपल्यावर पाळत ठेवली जातीय, आपला फोन कुणीतरी चोरुन ऐकतंय…. हे जरं असं असेल तर देश सुरक्षित आणि स्वतंत्र असल्याचे हे लक्षण नाही, अशी खंत शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त करत लोकांवर पाळत ठेवण्यासाठी ‘पेगॅसस’ला (Pegasus) कोट्यवधी नाही, तर अब्जावधी रुपये दिले. हा अर्थपुरवठा करणारे कोण, याचा तपास कोणी लावील काय?, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.
Published on: Jul 25, 2021 11:03 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
नाना पाटेकरांचं हे गाणं देवीचं समजून पाहाल, पण शेवटचा सीन थक्क करेल!
नाना पाटेकरांनी बॉलिवूडकडे फिरवली होती पाठ? प्रवीण तरडेंनी खंत व्यक्त
दिल्लीत पोलिसांच्या मारहाणीत सीजेपीचा कार्यकर्ता जखमी; उपचार सुरू
काँग्रेस हायकमांडचा मोठा निर्णय! महाराष्ट्रातील नेत्यांना दिल्लीत बोला
CJP चं आंदोलन थांबणार नाही; रविवारी पुन्हा जंतर-मंतरकडे कूच!
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...