
शिवसेनेकडून आठ जूनच्या सभेची तयारी सुरू, मुंबईत आज बैठक
आठ जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आठ जून रोजी औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईमध्ये बैठक बोलावण्यात आली असून, या बैठकीला मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांचे शिवसेना जिल्हाप्रमुख तसेच आमदार खासदार उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये सभेच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या सूचना देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
Published on: May 18, 2022 9:42 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...