
वैफल्यग्रस्त झाल्यामुळे संजय राऊत अशी विधानं करत आहेत- श्रीकांत शिंदे
रविवारी सकाळी शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची जीभ घसरली. गुवाहाटीहून 40 आमदारांचे मृतदेह मुंबईत येतील आणि त्यांचं शवविच्छेदन होईल, असं विधान राऊत यांनी केलं. त्यावरून मोठा वाद सुरू झाला.
“ही बंडखोरी नाही. महाराष्ट्राच्या जनतेला जे अपेक्षित आहे, ते एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली करण्याचा आमचा प्रयत्न आहे. जे घडतंय ते महाराष्ट्राची आणि हिंदुस्तानची जनता बघतेय. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. त्यांनी पोकळ धमक्या दुसऱ्यांना जाऊन दिल्या पाहिजेत. वैफल्यग्रस्त झाल्यामुळे ते अशी वक्तव्ये करत आहेत,” अशी प्रतिक्रिया श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यावर दिली आहे. रविवारी सकाळी शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची जीभ घसरली. गुवाहाटीहून 40 आमदारांचे मृतदेह मुंबईत येतील आणि त्यांचं शवविच्छेदन होईल, असं विधान राऊत यांनी केलं. त्यावरून मोठा वाद सुरू झाला.
Published on: Jun 27, 2022 1:32 PM
Related Video
दिल्ली कॅपिटल्सने केकेआरला नमवलं, विजयासह सहाव्या स्थानावर पूर्णविराम
रोहितच्या नावावर शेवटच्या सामन्यात वानखेडेत नकोसा विक्रम
45 डिग्री तापमानात, आरोग्याची आणि त्वचेची कशी काळजी घ्यावी ?
बिरसा मुंडा यांच्या 'उलगुलान'नंतरचा हा सर्वात मोठा आदिवासी मेळावा- शहा
आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक POTM जिंकणारे कर्णधार, श्रेयस कितव्या स्थानी?
तिकीटासाठी नाही; पण दिल्लीला जातोय! गिरीश महाजनांचा अप्रत्यक्ष टोला नक
पुस्तक वाचलं तरी आहे का?, फक्त कव्हर बघून बोलतात; दानवेंचा संजय.....
3 देशांचा प्रवास टाळा; इबोलामुळे केंद्र सरकार अलर्ट मोडवर, कोणते.....
महायुतीत जागावाटपावर खलबतं! गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य काय?
माझा अर्जच भरू दिला नाही! विजय पाटकर संतप्त; चित्रपट निवडणुकीचा नेमका
Nashik : तुरुंग अधिकारी आणि आरोपीची एकत्र दारु पार्टी, पाहा व्हीडिओ
Parbhani : गंगाखेड रोडवरील पेट्रोल पंपावर गोंधळ, कारण काय?
नांदेड - मध्यरात्री पेट्रोल पंपावर 200 लिटरच्या बॅलरमध्ये इंधन दिल्याचा व्हिडिओ व्हायरल
बुलढाणा : पंपावरील वाद टाळण्यासाठी नामी शक्कल
धाराशिव : तुळजाभवानी मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी