
Video : सोलापूरमधील रबरच्या फॅक्ट्रीला भीषण आग; आजूबाजूचे 3 कारखाने जळून खाक
सोलापूरमधील अक्कलकोट रोडवरच्या एमआयडीसीतील रबर फॅक्टरीला भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये रबर फॅक्टरी पूर्णपणे जळून खाक झाली आहे.
सोलापूर : सोलापूरमधील अक्कलकोट रोडवरच्या एमआयडीसीतील रबर फॅक्टरीला भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये रबर फॅक्टरी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. ‘गुजरात रबर फॅक्टरी’ असं या आग लागलेल्या फॅक्टरीचं नाव आहे. या रबर फॅक्टरीला लागलेल्या आगीमुळे आसपासचे दोन ते तीन कारखानेही आगीच्या भक्षस्थानी पडले आहेत. या आगीत कारखान्यातील संपूर्ण माल जळून खाक झाला आहे. मात्र जीवितहानी झालेली नसल्याची प्राथमिक माहिती आहे.या कारखान्याच्या आसपासच्या दोन ते तीन फॅक्ट्रीरीही जळून खाक झाल्या आहेत. मध्यरात्री 3 वाजताच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
Published on: Feb 15, 2023 9:18 AM
Related Video
प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप
किचनच्या बेसिनखालील जागेत या वस्तू चुकूनही ठेवू नका! जाणून घ्या कारण
हिमांशू जांग्राची हालत खराब आयुष्याची कशी वाट लागली त्याचा केला खुलासा
तेजश्री प्रधानने केलेल्या पोस्टने वेधले लक्ष, खरं सांगूनच टाकलं
मोठी बातमी! पुढच्या 24 तासांमध्ये ट्रम्प करणार युद्ध समाप्तीची घोषणा?
प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप
कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, नेमकं काय घडतंय?
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,
भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला अन्....
रोहिणी ठरल्या निराशाजनक; मृग पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी
भाजीपाल्याची आवक घटली; चाळीसगावात दर दुपटीने वाढले
रोपवाटिका विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे झाडे वाळल्याचा आरोप
पिंपळनेरमध्ये ट्रॅक्टर चोरीचा प्रयत्न फसला; डिझेल संपल्याने रस्त्यातच सोडून चोर पसार
प्राचीन मूर्तींचे दर्शन घेण्यासाठी संग्रहालय तयार