Marathi News Videos Solapur Murder No one but the wife killed the farmer husband by throwing boiling oil

उकळते तेल टाकून पत्नीले पतीला संपवलं, चार दिवसांत झाला घटनेचा उलगडा
उकळतं तेल अंगावर टाकून शेतकऱ्याचा खून केल्याची घटना माढा तालुक्यातील सापटणे गावात घडली होती. मात्र या हत्याकांडाला आता नवं वळण लागलंय.
उकळतं तेल अंगावर टाकून शेतकऱ्याचा खून केल्याची घटना माढा तालुक्यातील सापटणे गावात घडली होती. मात्र या हत्याकांडाला आता नवं वळण लागलंय. टेभुर्णी पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी शेतकऱ्याच्या पत्नीला अटक केली. या शेतकऱ्याची हत्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नव्हे तर पत्नीनेच पतीच्या अंगावर उकळते तेल टाकून केली होती. वनिता शहाजी ढवळे असं पतीची हत्या करणाऱ्या पत्नीचं नाव आबे. टेंभुर्णी पोलिसांनी या घटनेचा छडा चारच दिवसात लावला असून खऱ्या गुन्हेगाराला ताब्यातही घेतलंय. पत्नी-पतीमध्ये घरात चारित्र्यावरुन संशयाचे वातावरण होते. दोघांना ही एकमेकांवर संशय होता. संशयाच्या नजरेतूनच हे टोकाचे पाऊल पत्नीनं उचललंय.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मिस्ट्री थ्रिलर असावी तर अशी.. 6 एपिसोड्सची सीरिज ओटीटीवर तुफान ट्रेंड
रोजच्या वापरासाठी 1 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीतील EV स्कूटर्सचे पर्याय
नाव ऐकताच थरकाप उडायचा, पण या 3 अभिनेत्रींसमोर डॉनचंही काळीज धडधडलं
लाडकी बहीण योजना: ई-केवायसी प्रक्रिया खरंच सुरू झाली का?
करदात्यांसाठी मोदी सरकारचे मोठे बदल! PM नरेंद्र मोदी यांनी सांगितले...
करदात्यांसाठी मोदी सरकारचे मोठे बदल! PM नरेंद्र मोदी यांनी सांगितले...
संजय राऊतांवरच SRA प्रकल्पांतून फायदा घेतल्याचा आरोप, नवनाथ बन यांचा..
बाळासाहेबांच्या फोटो प्रकरणी माफी नको, कारवाई करा! शायना एनसी...
पुस्तक फाडायचं होतं तर फोटो का आणले होते; संजय राऊतांनी विचारलं थेट...
बाळासाहेबांच्या फोटो प्रकरणी माफी मागत शायना एन.सी. यांचा राजकीय...
लातूर जिल्ह्यातल्या पानगाव येथे शेतकरी संघर्ष समितीचे रास्ता रोको आंदोलन
आदिवासी समाजाच्या न्यायासाठी १०७० किलोमीटरची पदयात्रा; दिल्लीवर धडक
चारा मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांकडून जनावरांची विक्री
दुष्काळात नेत्याकडून पैशांची उधळ, काँग्रेस खासदाराने व्यक्त केला संताप
आदिवासी बांधवांच्या दिव्यांनी आंबागड किल्ला उजळला