
अवकाळी पावसामुळे सोलापुरात शेतीचं नुकसान; दोन एकर द्राक्षबाग भुईसपाट
वादळी वाऱ्यामुळे सोलापूरच्या बार्शी तालुक्यात द्राक्षबागा भुईसपाट झाल्या आहेत. त्यामुळे बळीराजा हतबल झाला आहे. पाहा व्हीडिओ...
सोलापूर : वादळी वाऱ्यामुळे सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील नांदणीतील दोन एकर द्राक्षबाग भुईसपाट झाली आहे. नांदणीच्या शहाजी मासाळ या शेतकऱ्याची 2 एकर बाग मातीमोल झाली आहे. येत्या दोन ते तीन दिवसात मासाळ द्राक्षांची काढणी करणार होते. त्याआधी पावसामुळे नुकसान झालं आहे. साधारण 40 ते 50 टन द्राक्ष उध्वस्त झाल्याने जवळपास 15 ते 16 लाखांचं नुकसान झालं आहे. बार्शी तालुक्यातील नांदणी, उपळे, मळेगाव परिसरात रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्याला फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्याने शेतकऱ्याला लाखोंचा फटका बसला आहे. सततच्या येणाऱ्या अस्मानी संकटामुळे बळीराजा हतबल झाला आहे. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी अशी, शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
Published on: Apr 10, 2023 10:22 AM
Related Video
साहिल गोयल दबावात? 10 कोटींची नोटीस... वकिलांचा तो मोठा दावा
'देऊळ बंद 2'ने उमटवली 100 कोटींवर मोहोर; प्रवीण तरडेंची मोठी घोषणा
'हेरा फेरी 3' या सिनेमाची वाट पाहणाऱ्या चाहत्यांना मोठा धक्का
200 कोटींचा मालक, पण पायातले बूट मात्र.. सनी देओलचा VIDEO व्हायरल
सिनेविश्वाला मिळणार नवी चालना, केंद्र सरकारकडून उचलण्यात आलं मोठं पाऊल
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Dhule : मालेगावात सापडला 9 फूटांचा अजगर, सर्प मित्राकडून रेस्क्यू
Solapur : चित्रकाराकडून कलाकृतीतून दुष्काळग्रस्त भागातील वास्तव
नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशी,पालकमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या...
पुणे : नसरापूर अत्याचार प्रकरणातील नराधमाला आता दया नको, लवकर फाशी द्या
मीरा-भाईंदरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी