
Special Report | माझ्या हत्येचा कट, भाजप नेते गोपीचंद पडळकरांचा खळबळजनक आरोप
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी खळबळजनक आरोप केला आहे. सांगलीचे पालकमंत्री, सांगलीचे पोलीस अधिक्षक, अतिरीक्त पोलीस अधिक्षक यांनी मला जीवे मारण्याचा कट केला, अशा पद्धतीचा व्हिडीओ पडळकर यांनी प्रसारीत केलाय.
मुंबई : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी खळबळजनक आरोप केला आहे. सांगलीचे पालकमंत्री, सांगलीचे पोलीस अधिक्षक, अतिरीक्त पोलीस अधिक्षक यांनी मला जीवे मारण्याचा कट केला, अशा पद्धतीचा व्हिडीओ पडळकर यांनी प्रसारीत केलाय. योगायोग म्हणजे पडळकर ज्या घटनेचा व्हिडिओ दाखवतायत ती घटना 7 नोव्हेंबर रोजी घडलीये, असं ते म्हणत आहेत.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
Justin Greaves : 26 सामने अन् 4 वर्षांनतर मेहनतीचे फळ मिळालेच!
थिएटरमध्ये फ्लॉप ठरलेला चित्रपट OTT वर येताच 4 दिवसांमध्ये ठरला टॉप
लाडकी बहिण योजनेवरुन चंद्रकांत खैरे यांची संजय शिरसाट यांच्यावर टीका
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
इंडक्शन चमकवायचं होतं, पण स्क्रबरने काचेची वाट लावली?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान