Marathi News Videos Pune Corona Restrictions Amruta Fadnavis criticizes MahaVikas Aghadi government And Ajit Pawar over Corona restrictions in Pune and Pune Metro

Special Report | पुण्यातल्या निर्बधावरून अमृता फडणवीसांचा हल्लाबोल!
. धागा हॅन्डलूम हातमागावरील कलाकारांनी अप्रतिम घडवलेल्या वस्तूंच्या महोत्सवाचे अमृता फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन पुण्यनगरीत पार पडलं. यावेळी पुण्याच्या निर्बंधाबाबत असलेल्या पुणेकरांच्या आक्षेपावर बोलताना त्यांनी राज्य सरकारला टोला लगावला.
ज्या शहरात कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी आहे, तिथे राज्य सरकारने निर्बंधांमध्ये शिथीलता दिली आहे. मात्र पुण्यात पॉझिटिव्हिटी रेट कमी असूनही राज्य सरकारने पुण्यातले निर्बंध जैसे थे ठेवले आहेत. याच मुद्दयावर अमृता फडणवीस यांनी आक्षेप घेत पुण्याबाबत सरकारने असा निर्णय का घेतला हे कळत नसल्याचं म्हटलं. त्याचवेळी कोरोनाचे नियम पाळून खूप शॉपिंग करा, असा सल्लाही अमृता फडणवीसांनी पुणेकरांना दिला. धागा हॅन्डलूम हातमागावरील कलाकारांनी अप्रतिम घडवलेल्या वस्तूंच्या महोत्सवाचे अमृता फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन पुण्यनगरीत पार पडलं. यावेळी पुण्याच्या निर्बंधाबाबत असलेल्या पुणेकरांच्या आक्षेपावर बोलताना त्यांनी राज्य सरकारला टोला लगावला.
Related Video
हिरोईन होण्यासाठी गावाहून मुंबईला आली अन् स्वप्नांचा झाला क्रूर सौदा
पडीक जमिनीवर बांबू शेतीचा प्रयोग, सांगली पॅटर्नने शेतकरी मालामाल
आजपासून स्वस्तात मिळणार विमानाचे तिकिट; कोणती विशेष सूट मिळणार ते पाहा
मोठी अपडेट! सिया आणि चेतनची होणार सुटका? पोलिसांची धडपड सुरु, प्लान B
काय आहे तीन भारतीय कंपन्यांनी मिळून बनवलेलं अनंत शस्त्र, चीन-पाक..
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
ठाकरे गटाला धक्का देत शिंदेंनी सचिन अहिरांना दिली उपसभापती पदाची...
राज ठाकरे आले... फक्त 15 मिनिटे बोलले, भाजपला दिला सणसणीत इशारा
शिंदे सेनेत प्रवेश...थेट उपसभापती! अहिरांच्या नावावर शिक्कामोर्तब
पावसाची संततधार सुरूच असून नागरिकांचे मात्र हाल
अकोला जिल्ह्यातल्या पातूर तालुक्यातील चरणगाव परिसरात पेरण्यांना सुरुवात
शेगावच्या गजानन महाराजांची पालखी मराठवाड्यात दाखल: हिंगोलीत भव्य स्वागत
बोरीवली लोकल हत्या प्रकरणानंतर मेट्रो स्टेशनवर देखील कडक सुरक्षा व्यवस्था
गोंदिया जिल्ह्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस