
Special Report | कोरोना रुग्णांचा मृत्यूचा आकडा लपवला, फडणवीसांचं सोनिया गांधींना पत्र
Special Report | कोरोना रुग्णांचा मृत्यूचा आकडा लपवला, फडणवीसांचं सोनिया गांधींना पत्र
कोरोनाचा मृत्यू लपवत असल्याचा आरोप करुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आतापर्यंत अनेकवेळा पत्र पाठवले आहे. पण यावेळी त्यांनी युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं आहे. फडणवीसांनी आकडेवारी सादर करुन सोनिया गांधींना काही प्रश्नही विचारले. याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
मुलांच्या उज्वल भविष्यासाठी गुरूवारी करा 'हे' खास उपाय
वर्ल्ड कप स्पर्धेसाठी टीम जाहीर, पोलार्ड-मिलरला संधी, पाहा वेळापत्रक
सोनं की चांदी, 2050 साली कोण खाणार भाव; कशात गुंतवणूक करावी?
गुटखा बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांना सरकारचा दणका, आता थेट मकोका लागणार
पाकिस्तान पाण्याच्या थेंबा थेंबासाठी तरसणार, अफगाणिस्तानचं मोठं पाऊल!
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?