AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कीबोर्डमधील स्पेसबार एवढा मोठा का असतो ? रोज टायपिंग करणाऱ्यांनाही माहीत नसेल हे कारण

कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर काम करताना तुम्ही कधी विचार केला आहे का की कीबोर्डवरील स्पेसबार इतर सर्व कींपेक्षा एवढा मोठा का असतो? त्यामागे केवळ डिझाइनचे कारण आहे की यामागे एखादा खास उद्देश आहे?

| Updated on: Sep 28, 2026 | 7:34 PM
Share
आधुनिक कीबोर्डची रचना एका दिवसात तयार झालेली नाही. त्याच्या डिझाइनवर जुन्या काळातील टाइपरायटरचा प्रभाव दिसून येतो. जुन्या टाइपरायटरमध्येही दोन शब्दांमध्ये जागा देण्यासाठी मोठ्या आकाराच्या स्पेस मेकॅनिझमचा वापर केला जायचा. तंत्रज्ञानात मोठे बदल झाले असले, तरी टाइपरायटरमधील हे डिझाइन आजही कीबोर्डमध्ये पाहायला मिळतं. ( All Photos Credit: Unsplash)

1 / 7
टायपिंग करताना जवळजवळ प्रत्येक शब्दानंतर स्पेस द्यावी लागते, त्यामुळे स्पेसबारचा सर्वाधिक वापर होतो. त्याचा वारंवार वापर होत असल्याने तो अशा प्रकारे मोठा बनवण्यात आला आहे की अंगठा सहजपणे त्याच्यापर्यंत पोहोचू शकेल. युजरच्या सोयीचा विचार करून अभियंत्यांनी ही रचना तयार केली आहे.

2 / 7
टायपिंग करताना दोन्ही हातांचे अंगठे नैसर्गिकरित्या स्पेसबारजवळ असतात. त्यामुळे डाव्या किंवा उजव्या हाताच्या अंगठ्याने पटकन स्पेस देता येते. यामुळे टायपिंग करताना हातांची स्थिती बदलण्याची गरज पडत नाही.

3 / 7
कीबोर्डवर टायपिंग करताना बोटांना त्यांच्या मूळ स्थितीपासून जास्त दूर नेल्यास टायपिंगचा वेग कमी होऊ शकतो. मोठा स्पेसबार अंगठ्याच्या थोड्याशा हालचालीने सहज दाबता येतो, त्यामुळे टायपिंगचा वेग कायम राहण्यास मदत होते.

4 / 7
प्रोफेशनल टायपिस्ट किंवा वेगाने टायपिंग करणारे लोक अनेकदा कीबोर्डकडे न पाहता स्क्रीनकडे पाहून टायपिंग करतात. स्पेसबार मोठा असल्यामुळे तो न पाहताही सहज दाबता येतो. याच कारणामुळे कॉम्प्युटरपासून लॅपटॉपपर्यंत स्पेसबारची मोठी रचना कायम ठेवण्यात आली आहे.

5 / 7
जर स्पेसबार लहान असला असता, तर टायपिंग करताना अंगठ्याने त्याच्या बाजूची दुसरी एखादी की दाबली जाण्याची शक्यता वाढली असती. स्पेसबार मोठा असल्यामुळे त्याच्या कोणत्याही भागावर दाब दिल्यास सहजपणे स्पेस देता येते आणि टायपिंगमधील चुका कमी होण्यास मदत होते.

6 / 7
म्हणजे,  कीबोर्डवरील स्पेसबार केवळ दिसायला मोठा नाही, तर त्यामागे युजरची सोय, फास्ट टायपिंग आणि चुका कमी करणे अशी अनेक कारणे आहेत. जुन्या टाइपरायटरपासून आजच्या आधुनिक कीबोर्डपर्यंत हे साधं पण उपयुक्त डिझाइन आजही कायम आहे.

7 / 7
Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...