Marathi News Videos Jayant Patil says Uddhav Thackeray will be the CM again what is the exact cause behind Patil's claim?

Special Report : जयंत पाटील म्हणतात उद्धव ठाकरेच पुन्हा मुख्यमंत्री होतील! पाटलांच्या दाव्यामागे नेमकं गणित काय?
राज्यपालांना पुन्हा उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री करावं लागेल, असं मत जयंत पाटील यांनी मांडलं होतं. मात्र, जयंत पाटील यांच्या या मतामागे काय गणित आहे, हे समजून घेणंही तितकंच गरजेचं आहे.
16 आमदारांच्या अपात्रतेबाबतची सुनावणी आता 1 ऑगस्टला होणार आहे. तोवर परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. अशावेळी जयंत पाटील यांचा एक दावा पुन्हा चर्चेला आलाय. सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या निलंबनाबाबत पाच सदस्यांचे खंडपीठ नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. त्यात व्हीप झुगारणारे आमदार अपात्र ठरतील. त्यामुळे राज्यपालांना पुन्हा उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री करावं लागेल, असं मत जयंत पाटील यांनी मांडलं होतं. मात्र, जयंत पाटील यांच्या या मतामागे काय गणित आहे, हे समजून घेणंही तितकंच गरजेचं आहे.
Published on: Jul 20, 2022 10:16 PM
Related Video
नागराज मंजुळेंच्या ‘खाशाबा’ चित्रपटात झळकणार त्यांची पत्नी, जाणून घ्या
दिल्लीकडे मुख्यमंत्री फडणवीसांची धाव!; मंत्रिमंडळ विस्ताराच्या....
आमिर खानच्या तिसऱ्या लग्नापासून सलमान-शाहरुख राहिले दूर; कारण काय?
मिसिंग लिंकवर दरड कोसळली, त्याला नेहरूच जबाबदार! देशपांडेंचा टोला
गोदावरी नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ; दुतोंड्या मारुतीपर्यंत...
दिल्लीकडे मुख्यमंत्री फडणवीसांची धाव!; मंत्रिमंडळ विस्ताराच्या....
गोदावरी नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ; दुतोंड्या मारुतीपर्यंत...
नाशिक IT कंपनी धर्मांतरण प्रकरणी मोठी अपडेट समोर! मुख्य संशयित आरोपी..
मोठी राजकीय घडामोडी! शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची...
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहतूक मंदावल्याने