
Special Report | महाराष्ट्रात सर्वांना मोफत लस मिळणार?
Special Report | महाराष्ट्रात सर्वांना मोफत लस मिळणार?
कोरोनावर रामबाण इलाज नसला तरी प्रतिबंधक लस नक्कीच आहे. जगभरात मोठ्या संख्येत लसीकरण सुरु झाली आहे. महाराष्ट्रातही लसीकरणासाठी सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात सर्वांना मोफत लसीकरण दिली जाण्याची शक्यता वर्तवली जाते. पण कॅबिनेटच्या बैठकीत याबाबत अंतिम निर्णय होईल. याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...