Special Report | कुंभकर्णसुद्धा काहीच नाही, वर्षाला 300 दिवस झोपणारा माणूस

| Updated on: Jul 19, 2021 | 4:23 AM

नवा कुंभकर्ण वर्षातील 365 पैकी तब्बल 300 दिवस झोपतो. कसा काय यावरीलच हा खास रिपोर्ट.

Follow us on

Special Report | तुम्ही वर्षातील 6 महिने झोपणाऱ्या कुंभकर्णाची गोष्ट ऐकली असेल. मात्र, आता राजस्थानमधील एका आधुनिक कुंभकर्णाची गोष्ट ऐकून तुम्ही तोंडात बोट घालाल. हा नवा कुंभकर्ण वर्षातील 365 पैकी तब्बल 300 दिवस झोपतो. कसा काय यावरीलच हा खास रिपोर्ट. | Special report on a man who sleep 300 days of year in rajasthan