Special Report | लाट नव्हे, ही तर त्सुनामी; पाहा देशभरातील कोरोनास्थिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट
Special Report | लाट नव्हे, ही तर त्सुनामी; पाहा देशभरातील कोरोनास्थिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : राज्यात तसेच देशात कोरोनाचा प्रसार वेगाने होतोय. रोज लाखो लोकांना नव्याने कोरोनाची लागण होत आहे. तसेच मृतांचा आकडा हा हजारांमध्ये पोहोचला आहे. गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, दिल्ली अशा राज्यांमध्ये तर ही परिस्थिती जास्तच चिंताजनक आहे. सध्याचा कोरोना व्हायरस हा जास्त घातक असल्याचे म्हटले जाऊ लागले आहे. देशभरातील कोरोनास्थिती सांगणारा पाहा स्पेशस रिपोर्ट