Marathi News Videos Special report on prasad lad controversial comments on shiv sena bhavan and uddhav thackeray answer

Special Report | अशी झापड देऊ की पुन्हा उठणारच नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवनाविषयी वक्तव्य केल्यानंतर मोठा गजहब उडाला आहे
मुंबई : भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवनाविषयी वक्तव्य केल्यानंतर मोठा गजहब उडाला आहे. त्यांच्या या वक्तव्याची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. त्यांनी थेट झापडची भाषा वापरली आहे. प्रसाद लाड आणि भाजपच्या आव्हानाला हे उत्तर असल्याचं बोललं जातंय. त्याचाच हा खास रिपोर्ट…
सूर्यास्तानंतर दान नका करू या गोष्टी, अन्यथा भिकेला लागण्याची शक्यता!
तिसऱ्या वनडे सामन्यात पराभव कसा झाला? टेम्बा बावुमाने सांगितलं कारण
या रशियन मद्याला संपूर्ण जगात मागणी, भारतातील किंमत ऐकून आश्चर्य वाटेल
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजितदादांच्या फोनमुळे चर्चेला उधाण
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
डोंबिवली शहरात कलाकारांचा क्रिकेटमध्ये धुमाकूळ
कलाकारांच्या क्रिकेटचा आनंद घेणार, प्रवीण तरडेंचं वक्तव्य
डॉ.बाबासाहेबांनी आसोदा गावाला 1926 मध्ये दिली होती भेट, काय होते कारण?
अमित ठाकरे यांच्या मेव्हण्याच्या लग्नाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हजेरी
वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी गडचिरोली जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन