Special Report | देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा

Special Report | देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा

| Edited By: | Updated on: Jul 09, 2021 | 4:19 AM

देशभरात आज (8 जुलै) महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळाच्या विस्तारापासून तर शेतकरी आंदोलनापर्यंत अनेक घटना घडल्या.

Special Report | देशभरात आज (8 जुलै) महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळाच्या विस्तारापासून तर शेतकरी आंदोलनापर्यंत अनेक घटना घडल्या. पंतप्रधान मोदींनी नव्या मंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करत त्यांना सूचना दिल्यात. त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच नवे केंद्रीय मंत्री कामाला लागले आहेत. यावरीलच हा खास रिपोर्ट. | Special report on todays important happening in India including Modi cabinet to farmers protest

Published on: Jul 08, 2021 11:18 PM