
Special Report | Sanjay Raut यांचे विषारी ‘बाण’ Kirit Somaya यांचा संताप!-tv9
जय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्या आरोप-प्रत्यारोपांमध्ये आज किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांना चांगलेच खडे बोल सुनावले. सोमय्या यांनी आज संजय राऊत यांनी त्यांना पाठवलेले आणि रश्मी ठाकरे यांनी कोर्लईच्या सरपंचाला लिहिलेले पत्र पत्रकार परिषदेत वाचून दाखवले.
मुंबईः संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्या आरोप-प्रत्यारोपांमध्ये आज किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांना चांगलेच खडे बोल सुनावले. सोमय्या यांनी आज संजय राऊत यांनी त्यांना पाठवलेले आणि रश्मी ठाकरे यांनी कोर्लईच्या सरपंचाला लिहिलेले पत्र पत्रकार परिषदेत वाचून दाखवले. तसेच संजय राऊत यांनी केलेल्या प्रत्येक आरोपांचं खंडन करायला मी तयार आहे. मी आजवर कोणत्याही पुराव्यांशिवाय बोललेलो नाही, असं वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केलं आहे. 2 ट्रक पेपर घेऊन ईडीकडे जाणार, किरीट सोमय्या यांच्याविरुद्ध तक्रार करणार, असा इशारा काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी दिला होता. त्याला उत्तर देताना ईडीकडे तक्रार कशी करायची असते, याची माहिती सांगत त्यांची खिल्ली उडवली.
Published on: Feb 21, 2022 9:39 PM
शेतकरी नेते गुरनाम सिंग चढूनी उद्या जंतर-मंतरवर जाणार, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा
मोठी बातमी! दिल्लीत आंदोलन सुरू असताना आणखी दोन पेपर फुटले, परीक्षा रद्द
विद्यार्थी आंदोलनावर सचिन तेंडुलकर यांचं ट्वीट, त्यांची निराशा स्वाभाविक आहे…
चाचा, वास्त केने हुई है… जेनजीच्या भाषेने पोलिसांचं डोकंच गरागरा फिरलं; जे बोलतात त्याच्या… Video पाहा
CWG 2026: कॉमनवेल्थ गेम्सपूर्वी भारतावर पुन्हा एकदा डोपिंगचा ठपका, हा खेळाडू स्पर्धेतून आऊट
Related Video
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले