
Beed Fire | धावत्या बाईकला अचानक आग, बीडच्या गेवराई बायपासवरील घटना
बीडच्या गेवराई बायपासवर एका धावत्या दुचाकीला अचानक आग लागली आणि या आगीमध्ये दुचाकी जळून खाक झाली आहे.
बीडच्या गेवराई बायपासवर एका धावत्या दुचाकीला अचानक आग लागली आणि या आगीमध्ये दुचाकी जळून खाक झाली आहे. दुचाकीला आग लागली तेव्हा या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी दुचाकीस्वाराला गाडीपासून दूर केले त्यामुळे त्याला कुठलीही इजा झाली नाही. या आगीत मात्र दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. एक तरुण आपल्या दुचाकीवर अहमदनगरहुन शेवगाव कडे जात होता, गेवराई जवळ दुचाकी आली असता ही घटना घडली आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
वर्ल्डकप खेळणे नाही तर 'हे' आहे विराटचं स्वप्न; स्वतःला का मानत नाही..
दिव्या शिंदेला अटक; मारहाण प्रकरणात 30 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
४ मिनिटात EV होणार ७०% चार्ज! Geelyने आणली भन्नाट AI टेक्नोलॉजी
सोलो ट्रिपला जायचंय, तर भारतातील या 5 पर्वतमय प्रदेशांना करा एक्सप्लोर
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ