
सामना हे कुठं वृत्तपत्र आहे? मुनगंटीवार यांचे टीकेला उत्तर
मुनगंटीवार यांनी, सामना हे पोम्पल्टेट आहे ते काही वर्तमानपत्र नाही. त्यामुळे त्यांनी सरकारचं कौतुक करावं त्याने गुणगान करावं ही अपेक्षा करणे चुकीचे आहे.
मुंबई : सामनाच्या आजच्या अग्रलेखातून सरकारवर टीका करण्यात आली. महाराष्ट्राचा शेतकरी अवकाळी आणि गारपिटीने उद्ध्वस्त होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होळीत मग्न होते. सत्तेची भांग चढली की राज्यकर्ते असेच बेफाम वागतात. महाराष्ट्रात आज तेच चित्र आहे! अशी टीका करण्यात आली. त्या टीकेला मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर दिलं आहे. मुनगंटीवार यांनी, सामना हे पॅम्पलेट आहे ते काही वर्तमानपत्र नाही. त्यामुळे त्यांनी सरकारचं कौतुक करावं त्याने गुणगान करावं ही अपेक्षा करणे चुकीचे आहे. सामनातून टीका झाली त्याला उत्तर द्यायला कोणीही बांधील नाही असेही ते म्हणाले.
Published on: Mar 09, 2023 1:58 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
महायुतीतून बाहेर पडून मुख्यमंत्री होण्याचा अजितदादांचा प्लॅन होता...;
इथेच तुकडे करून टाकेन..; घटस्फोटावरील कमेंट ऐकताच माही विज भडकली
मुंबईत फ्लाटावर भोजपुरी गाणं वाजलं, संजय राऊतांनी एका वाक्यात सुनावलं
मराठी माणूस पेटून उठत नाही म्हणून..किशोरी पेडणेकर सरकारवर तुटून पडल्या
आता तांत्रिक विद्यालयांना मिळणार स्वातंत्र्यवीरांची नावे; राज्यातील...
महायुतीतून बाहेर पडून मुख्यमंत्री होण्याचा अजितदादांचा प्लॅन होता...;
आता तांत्रिक विद्यालयांना मिळणार स्वातंत्र्यवीरांची नावे; राज्यातील...
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत अपडेट! मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात....
भाऊ माझा मंत्री होऊ दे, सुषमा अंधारेंच्या मुंडेंना खास शुभेच्छा....
मुंबईकरांनो सावधान! दिवाळीनंतर प्रदूषणाचा पुन्हा धुरळा; AQI तब्बल...
इंदापूर तालुक्यातील रुई येथील श्री बाबीर देवाच्या यात्रेला आजपासून सुरुवात
नागपूर- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही साजरी केली भाऊबिज...
21 हजार दिव्यांनी उजळले तुकोबाराय पावनधाम
डहाणूमध्ये बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद
चंद्रपूर शहरात पाडव्याच्या दिवशी रंगल्या रेड्यांच्या चित थरारक झुंजी