
Sunil Raut On Sanjay Raut | संजय राऊतांच्या लिखाणावर दबाव टाकण्याचा प्रयत्न : सुनील राऊतांचा आरोप
शेवटी सत्याचा विजय होणार. सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नही होगा माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांचाच विजय होणार, असा विश्वास सुनील राऊत यांनी व्यक्त केला आहे.
मुंबई : संजय राऊत यांच्या जेल कोठडीनंतर सुनील राऊत यांची भाजप व शिंदे गटावर टीका केली आहे. संजय राऊत यांच्या लिखाणावर आणि त्याच्या बोलण्यावर बंदी घालण्यासाठी हे सर्व कारस्थान आहे. धनुष्यबाण हे माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्व शिवसेनेचेच असेल. शेवटी सत्याचा विजय होणार. सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नही होगा माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांचाच विजय होणार, असा विश्वास सुनील राऊत यांनी व्यक्त केला आहे.
Published on: Aug 09, 2022 12:54 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली!
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे...
रेडिओ ते चहाची टपरी, प्रत्येक ठिकाणी ऐकू यायचं 46 वर्षांपूर्वीचं गाणं
गणेशोत्सवाआधी मोठा निर्णय, मुंबईतले चार पादचारी पूल तातडीने बंद
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं...
मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली!
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर...
दोन मिनिटांचा उशीर अन् वर्षभराची मेहनत वाया? नाशिकमध्ये UPSC...
सिंधुदुर्ग - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकर कोकणात दाखल
गोंदिया - ग्रामीण भागात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची जोरदार हजेरी
गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याची लगबग, पाली फाट्यावर वाहनांच्या रांगा
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी
गोंदियात रात्रीच्या पावसाने धान पिकाला संजीवनी, जोरदार सरींची प्रतीक्षा कायम