
VIDEO : 50 SuperFast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 : 30 PM | 27 July 2021
ठाण्याचा दौरा झाल्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे रात्री पुण्यात दाखल होणार आहेत. राज ठाकरे 2 ऑगस्टपर्यंत पुणे आणि पिंपरी चिंचवड दौऱ्यावर असतील.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाण्यात पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक होत आहे. राज ठाकरे यांनी मुंबईच्या सर्व पदाधिकाऱ्यांना बॅग भरुन कपडे आणण्यास सांगितलं. दरम्यान, राज ठाकरे, अमित ठाकरे ठाण्याचा दिशेनं रवाना झाले. ठाण्याचा दौरा झाल्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे रात्री पुण्यात दाखल होणार आहेत. राज ठाकरे 2 ऑगस्टपर्यंत पुणे आणि पिंपरी चिंचवड दौऱ्यावर असतील. राज ठाकरे यांनी गेल्याच आठवड्यात पुणे दौरा केला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे 19,20 आणि 21 जुलै अशा तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर होते.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...