
VIDEO : Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 03 September 2022
आशिष शेलार यांनी एक ट्विट केले आहे. शेलारांच्या या ट्विटनंतर एकच चर्चा आता सुरू झालीयं. यात त्यांनी उद्धव ठाकरेंना टॅग करत लिहिले की, कृपया हे लक्षात असू द्या!, असं म्हटलं आहे. शेलारांनी उद्धव ठाकरेंसाठी एक पत्र लिहिलं आहे.
आशिष शेलार यांनी एक ट्विट केले आहे. शेलारांच्या या ट्विटनंतर एकच चर्चा आता सुरू झालीयं. यात त्यांनी उद्धव ठाकरेंना टॅग करत लिहिले की, कृपया हे लक्षात असू द्या!, असं म्हटलं आहे. शेलारांनी उद्धव ठाकरेंसाठी एक पत्र लिहिलं आहे. त्यात आशिष शेलार म्हणतात श्री.उध्दवजी ठाकरे, महोदय आपण आमच्या कमळाला हिणवायला बाई म्हणताय ? हरकत नाही, बाईमध्ये आई, ताई आणि कडक लक्ष्मीपण आहे. त्यामुळे तुमच्या उरल्यासुरल्या पक्षाला, आम्ही आता “पेग्विन सेना ” म्हणायचे का?ता.क. असे कडक अस्सल मुंबईकर शब्द आमच्याकडे पण आहेत, असे शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
Published on: Sep 03, 2022 2:59 PM
Related Video
सरकारशी जुळवून घ्या, त्या खासदाराची आर्जव, राऊतांचे काय प्रत्युत्तर?
फ्रँकफुर्ट, जर्मनी येथे इंडिया-युरोप बिझनेस डे 2026 उत्साहात साजरा
'नागबंधम'च्या ट्रेलरमधील महेश मांजरेकरांनी वेधलं सर्वांचं लक्ष
मोठी बातमी! बंडखोर खासदार आमच्या संपर्कात, राऊतांच्या दाव्याने खळबळ
50 फूट खोल दरीत पत्त्यासारखा फेकला, एक चमत्कार झाला अन्...,
अखेर मुंबईत पावसाची हजेरी! पहाटेपासून रिमझिम सरी, मुंबईकर सुखावले
6 खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय; आराखडा तयार आता फक्त.
रेवती सुळेंच्या लग्नाला शरद पवार व्हीलचेअरवरून हजर, सुनेत्रा पवारांचीह
कल्याणमध्ये जमीन घोटाळ्याने खळबळ; माजी नगरसेवकांसह 7 जणांवर गुन्हा
भर मंचावर झाला मोठा घोळ! कोल्हापूरच्या कार्यक्रमात शिंदेंचं नाव...