Marathi News Videos Supporters angry over Pritam Munde not being given a place in the cabinet, Munde supporters resign in BJP

Beed | प्रीतम मुंडेंना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने समर्थक नाराज, भाजपात मुंडे समर्थकांचा राजीनामा
आतापर्यंत एकूण 25 पदाधिकाऱ्यांनी राजीमाना दिला आहे. बीडमधील या राजीनामासत्रामुळे भाजपला चांगलाच धक्का बसला आहे. (Supporters angry over Pritam Munde not being given a place in the cabinet, Munde supporters resign in BJP)
बीड : केंद्रीय मंत्रिमंडळात भाजप खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांना स्थान न मिळाल्यामुळे मुंडे भगिनी समर्थकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. बीडमध्ये राजीनामा सत्र सुरुच असून भाजपचे विविध पदाधिकारी नाराजी व्यक्त करत राजीनामा देत आहेत. यापूर्वी 14 भाजप समर्थकांनी राजीनामा दिल्यानंतर आता बीड जिल्ह्यातील भाजपच्या सर्वच 11 तालुकाध्यक्षांनी राजीनामे दिले आहेत. आतापर्यंत एकूण 25 पदाधिकाऱ्यांनी राजीमाना दिला आहे. बीडमधील या राजीनामासत्रामुळे भाजपला चांगलाच धक्का बसला आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
रेस्टॉरंटच्या नियमाने पतीचा खिसा झाला रिकामा,चक्क 77000 रु. बिल आले...
मोठी बातमी! वर्ल्ड कप 2027च्या शेड्यूलची 'या' दिवशी घोषणा होणार
आयुष्यात कधीच येणार नाही स्ट्रेस, फक्त हे 5 नियम पाळा!
कधीकाळी करायचा फूड डिलिव्हरी, आज आहे प्रसिद्ध Seafood Joint चा मालक
वाळूचोरीपासून पैशाच्या व्यवहारापर्यंत;बारस्करांचे जरांगेंवर गंभीर आरोप
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
जळगाव - राज्याच्या निवडणूक आयुक्तांविरुद्ध काँग्रेसचा मोर्चा
वाशिम : क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे डफडे वाजवत अर्धनग्न आंदोलन
गडचिरोली भामरागड तालुक्यात चौथ्या दिवशी ही पूर संकट कायम
परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यलयासमोर निवडणूक आयोगा विरोधात काँग्रेसचं आंदोलन
नाशिकमध्ये ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात काँग्रेसचं आंदोलन