Marathi News Videos Surat based diamond merchant firm buys bungalow for Rs 185 crore in Mumbai Worli Seaface

सुरतच्या हिरे व्यापाऱ्याकडून मुंबईत 185 कोटींच्या बंगल्याची खरेदी
सुरतमधील हिरे उद्योगातील प्रसिद्ध 'हरी कृष्णा एक्स्पोर्ट लिमिटेड' या कंपनीने वरळी सी-फेसजवळील एक बंगला नुकताच १८५ कोटी रुपयांना विकत घेतला
मुंबईतील वरळी सी फेससमोर असलेल्या बंगल्याचा १८५ कोटींमध्ये सौदा करण्यात आला आहे. मध्य मुंबईतील वरळी भागातील जागांचे दर गगनाला भिडल्याचं पाहायला मिळ आहे. वरळी सी-फेसजवळील जागांची किंमत प्रति चौरस फूट ९३ हजार रुपयांवर पोहोचली आहे. गुजरातच्या सुरतमधील हिरे उद्योगातील प्रसिद्ध ‘हरी कृष्णा एक्स्पोर्ट लिमिटेड’ या कंपनीने वरळी सी-फेसजवळील एक बंगला नुकताच १८५ कोटी रुपयांना विकत घेतला
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
विजय यांच्या आई-वडिलांच्या शेजारी त्रिशा, भर कार्यक्रमात एकत्र
पुन्हा ठाकरेंचे आमदार...फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या सोहळ्यात
यशस्वी जयस्वालचं नशिब निघालं फुटकं, कसा रन आऊट झाला बघा Video
मोदींनी लाल किल्ल्यावरचं सांगितलं विकसित भारताचं व्हिजन
पाळत ठेवायची असेल तर..‘ऑपरेशन टायगर’वरून कैलास पाटलांचा पलटवार
पुन्हा ठाकरेंचे आमदार...फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या सोहळ्यात
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... मोठी खळबळ
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचे पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिन...
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी..