
खेडची सभा आणि 50 खोके; सुषमा अंधारे यांची रामदास कदम यांच्यावर जोरदार टीका
Sushma Andhare on Ramdas kadam : सुषमा अंधारे यांनी रामदास कदम यांच्यावर टीका केली आहे. त्या काय म्हणाल्या आहेत? पाहा...
पुणे : शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्यावर गंभीर आरोप केलेत. सदानंद कदमांवर कारवाई करण्यासाठी रामदास कदमांनीच सांगितलं असावं. खेडच्या सभेनंतर रामदास कदम अस्वस्थ झाले होते. योगेशच्या वडिलांनी म्हणजेच रामदास कदम यांनी 50 खोक्यासाठी पक्षासाठी गद्दारी केली. सदानंद कदमांना रामदास कदमांना आयुष्यातून उठवलं. यामागे 1 लाख 1 टक्के रामदास कदमांचा हात आहे. उद्धव ठाकरे यांच्या खेडच्या सभेनंतर महाराष्ट्र भाजपची आणि गद्दार गटाची तारांबळ उडाली आहे, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.
Published on: Mar 12, 2023 3:12 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
कुलदीप यादव 4 विकेट काढणार, रुग्णालयातून पाकिस्तानी क्रिकेपटूचं भाकीत
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा...
'शिवसेना' पक्षात फुट नाहीच, सिब्बलांच्या युक्तीवादाने खटलाच पालटणार?
आलिया भट्टचा खास फोटो डंप ! राहाच्या खोडकर अंदाजावर चाहते फिदा
महाराष्ट्रावर गंभीर संकट! IMD चा धडकी भरवणारा अंदाज काय? दुष्काळ...
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा...
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, निवडणुक आयोगाने...
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत...
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत...
हिंजवडीच्या वाहतूक समस्येवर आदित्य ठाकरेंचे लक्ष
भरत गोगावले रायगडच्या पालकमंत्रीपदी; पनवेलमध्ये शिवसैनिकांचा जल्लोष
न्यूयॉर्कमध्ये फडकला तिरंगा, परेडमध्ये 'तारक मेहता..'ची टीम सहभागी
पिकविमा रकमेसाठी पंढरपूर-खामगाव महामार्गावर एक तास रास्ता रोको
चाकणच्या प्रश्नांवर तरुणांचा एल्गार; खड्ड्यांना जलाभिषेक करत साखळी उपोषणाला सुरुवात
कर्नाटक मधील हिडकल आणि अलमट्टी धरण पूर्ण क्षमतने भरली