
डॉ. तात्याराव लहाने
राज्यात कोरोना प्रादुर्भावात वाढ, पण लॉकडाऊनचा विचार नाही : डॉ. तात्याराव लहाने
राज्यात कोरोना प्रादुर्भावात वाढ, पण लॉकडाऊनचा विचार नाही,असं डॉ. तात्याराव लहाने म्हणाले.
मुंबई: डॉ. तात्याराव लहाने यांनी राज्यात रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे, असं म्हटलं. नवीन स्ट्रेनमुळे रुग्ण वाढत आहेत. नवीन स्ट्रेनमध्ये बाधित करण्याची क्षमता अधिक आहे. पहिल्या विषाणूमुळे चार ते पाच लोक बाधित होत होते , आता मात्र 10 पेक्षा अधिक लोक बाधित होतात. आधी 50 च्या वरील लोकांना कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त होत होता आता मात्र 20 ते 40 च्या आतील रुग्ण अधिक आहेत, असं तात्याराव लहाने म्हणाले.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; जरांगे रामदास कदमांवर भडकले
PUC नसेल तर 1 नोव्हेंबरपासून पेट्रोल-डिझेल मिळणार नाही! तुमच्या गाडीच
दसऱ्याच्या निमित्ताने सिंधिया राजघराण्याच्या गौरवशाली परंपरेला उजाळा
आजारी नवऱ्याला स्ट्रेचवरून एकटीनच ओढलं; वृद्ध महिलेचा व्हिडिओ
दिलजीत दोसांझच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज ! दिल्ली कॉन्सर्टला मंजुरी
शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; जरांगे रामदास कदमांवर भडकले
रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाड
समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगेवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट..
बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी..