
उल्हासनगरमध्ये वाऱ्यानं झाडं कोसळलं
tauktae cyclone live: उल्हासनगरमध्ये रिक्षावर झाड कोसळलं, दोघांची प्रकृती गंभीर
तोक्ते वादळामुळं महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी वेगवान वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरु आहे.
उल्हासनगर : तोक्ते वादळामुळं महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी वेगवान वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरु आहे. उल्हासनगरात रिक्षावर झाड कोसळून तिघे जखमी झाले आहेत. तीन पैकी दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. कॅम्प 5 मधील तहसीलदार कार्यालय, गांधीरोड भागातील ही घटना आहे. अग्निशमन दलाकडून झाड हटवण्याचं काम सुरू आहे.
गौतमी पाटील नाही तर ही नृत्यांगना दिसणार बिग बॉस मराठीच्या सिझनमध्ये?
कणकण आल्यासारखे वाटतंय... मग हे आरोग्यासाठी फायदेशीर असलेले खास पेय..
मुंबई महापालिकेत काँग्रेस एकटी? आंबेडकरांनी मागितल्या इतक्या जागा...
नाही तर आम्ही विकून टाकू... डोनाल्ड ट्रम्प यांची थेट या देशाला धमकी
बांग्लादेशात एवढा रक्तपात, हिंसाचार सुरु असताना तिथली आर्मी कुठे आहे?
संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर..
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्...
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य