Marathi News Videos Teacher beaten up by villagers for alleged molestation of small girl in kolhapur

लहान मुलीचा विनयभंग, शिक्षकाला बाईने दप्तराने बडवलं, गावकऱ्यांनी तुडवलं
कोल्हापूर : शिक्षकाला ग्रामस्थांनी चोप (Teacher Beaten up) दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गावातीलच लहान मुलीचा शिक्षकाने विनयभंग केल्याचा आरोप केला जात आहे. कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात ही घटना घडल्याची माहिती आहे.
कोल्हापूर : शिक्षकाला ग्रामस्थांनी चोप (Teacher Beaten up) दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गावातीलच लहान मुलीचा शिक्षकाने विनयभंग केल्याचा आरोप केला जात आहे. कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात ही घटना घडल्याची माहिती आहे. शिक्षकाने केलेल्या कृत्याची माहिती मुलीने आपल्या आई-वडिलांना दिली, त्यानंतर हा प्रकार घडला. शिक्षकाला ग्रामस्थांनी चोप दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे. यामध्ये अनेक जण शिक्षकाला अक्षरशः लाथा-बुक्क्यांनी तुडवताना दिसत आहेत. तर एक महिला दप्तराने त्याला मारहाण करताना पाहायला मिळत आहे. संबंधित शिक्षकाच्या विरोधात पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल नसल्याची माहिती आहे.
Related Video
अभिषेक शर्माचं अर्धशतक हिसकावून घेतलं असं का?
धक्कादायक! आठवड्याभरातच मुंबई लोकलमध्ये तिसरा चाकू हल्ला; माहिममध्ये..
सिया आणि चेतनने लोहगडावर सीन रीक्रिएशन केला, पहिला धक्कादायक फोटो पुढे
बाहेर जाऊन धाडी टाकण्यापेक्षा...अभिजीत पाटलांचा मुंढेंना आरसा
1600 गाण्यांमध्ये शिट्टी वाजवणारा कलाकार कोण? नाव ऐकून...
धक्कादायक! आठवड्याभरातच मुंबई लोकलमध्ये तिसरा चाकू हल्ला; माहिममध्ये..
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
नाशिक: चौपदरीकरणात पाइपलाइन फुटली,लासलगावचे दोन दिवसांपासून पाणी बंद
हिंगोलीत पावसाचे धुमशान, बळीराजा सुखावला
मालाडमध्ये स्वस्त ऑफरचा लाभ घेण्यासाठी दुकानाबाहेर तरुणांची प्रचंड गर्दी
ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी मतदान
विशाळगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा