
Video : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आज नांदेड दौऱ्यावर, सभाही घेणार
Telangana Chief Minister K. Chandrasekhar Rao : तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आज नांदेडमध्ये येणार आहेत. त्यांची आज नांदेड जिल्ह्यातील लोहा इथे सभा होतेय. पाहा व्हीडिओ...
नांदेड : बीएसआर पक्षाचे नेते तथा तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आज महाराष्ट्रात येणार आहेत. त्यांची आज नांदेड जिल्ह्यातील लोहा इथे सभा होतेय. दुपारी तीन वाजता लोहा शहरातील बैल बाजार मैदानात सभा होणार आहे. या सभेत अनेकजण करणार बीएसआर पक्षात प्रवेश करणार आहेत. शतकरी नेते शंकर अण्णा धोंडगे, आदिवासी नेते नागनाथ घिसेवाड, दलित नेते सुरेश दादा गायकवाड आणि वंचित आघाडीचे यशपाल भिंगे बीएसआर पक्षात प्रवेश करणार आहेत. या नेत्यांसह त्यांचे समर्थकही पक्षप्रवेश करणार आहेत. नांदेड जिल्ह्यातील अन्य काही जण देखील प्रवेश करणार आहेत.
Published on: Mar 26, 2023 9:47 AM
Related Video
भिवंडीत गॅस पाईपलाईनला गळती; जेसीबीच्या धक्का लागताच...
पाढरी पट्टी प्रकरणात मोठी अपडेट! 'आम्ही काही बांगड्या घातलेल्या नाहीत
सर्वात कमी रेटिंग, तरीही हा हॉरर चित्रपट पाहण्यासाठी मोठी गर्दी
फक्त 5 रुपयांचा फरक... जिओचा हा प्लॅन फुल पैसा वसूल
FIFA: फक्त 121 सेकंदात सामना फिरवला, लॅरिनने कॅनडासाठी रचला इतिहास
भिवंडीत गॅस पाईपलाईनला गळती; जेसीबीच्या धक्का लागताच...
पाढरी पट्टी प्रकरणात मोठी अपडेट! 'आम्ही काही बांगड्या घातलेल्या नाहीत
विरारच्या रिसॉर्टमध्ये मोठा राडा! खुर्च्या, दांडे आणि ड्रमने दोन....
बसू द्या 8-10 दिवस, CCTV लावा अन्... रोहित पवारांच्या अन्नत्यागावर...
एल निनोचा मान्सूनवर मोठा घाव! महाराष्ट्रात पावसाला ब्रेक, बळीराजाची...