
Special Report | Rana दाम्पत्यांवर ठाकरे सरकारकडून राजद्रोहाचा गुन्हा दाखल
राणा दाम्पत्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी सरकारी पक्षाच्या वकिलांनी युक्तिवाद करताना राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा आरोप असल्याचं न्यायालयाला सांगितलं.
अमरावती : आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्यावर राज द्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे. राणा दाम्पत्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी सरकारी पक्षाच्या वकिलांनी युक्तिवाद करताना राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा आरोप असल्याचं न्यायालयाला सांगितलं. दरम्यान राणा दाम्पत्याने राजद्रोह होईल, अशी कोणती कृती केली? याचे पुरावे पोलिसांना न्यायालयाकडे द्यावे लागतील, त्यानंतर न्यायालय ते पुरावे पडताळून पाहील, त्यानंतरच राणा दाम्पत्य राजद्रोहाच्या कलमाखाली आरोपी आहेत किंवा नाही हे सिद्ध होईल, असे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितले.
Related Video
माणसासारखंच सापांना टेन्शन? नाग करतो हल्ला? जरा जपूनच राहा
सुप्रिया सुळे यांच्या व्याहींनी घेतला मोठा निर्णय, थेट रिसेप्शनच...
एकच खळबळ! मशिदीच्या भिंतीआड भयंकर कांड; 7 वर्षाच्या.... नेमकं काय घडलं
बनावट आणि केमिकलयुक्त टोमॅटो सॉस ओळखा 1 मिनिटात, 235 किलो भेसळयुक्त..
सलग दुसऱ्या दिवशी आनंदाची बातमी! सोनं धाडकन आपटलं, आज 10 ग्रॅमसाठी...
एकच खळबळ! मशिदीच्या भिंतीआड भयंकर कांड; 7 वर्षाच्या.... नेमकं काय घडलं
तृणमूल काँग्रेसला धक्क्यावर धक्का; CIDची धाड, TMC खासदाराचा राजीनामा
जळगावात महायुती विरुद्ध महायुती? रेश्मा काळेंचा बंडखोर पवित्रा कायम
मुंबई ते दिल्ली प्रवासाआधीच विमानात बिघाड होताच... प्रवासाबाबत सुनेत्र
राज्य थरथरलं! अनेक वर्ष चालला काळा कारभार, अल्पवयीन मुलीवर दोघं...भाजप
परळी - पोलिसांच्या बंदोबस्तात अनुदानित बी-बियाण्याचे वाटप
अधिक ज्येष्ठ महिन्यातील कमला एकादशी निमित्त पंढरपूर नगरी विठ्ठलनामाने दुमदुमली
अकोला जिल्ह्यात युरिया आणि खतांसाठी शेतकऱ्यांच्या रांगा
भंडारा जिल्ह्यात उष्णतेमुळे भाजीपाल्याला फटका, शेतकरी संकटात!
देहूत संत तुकाराम महाराज यांच्यापालखी सोDehu : संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी रथाचं काम जोरातहळ्यासाठी पालखी रथ तयार करण्याचे काम सुरू