Marathi News Videos Thane Kalva Rain 5 people died due to landslide in Kalava, Eknath Shinde announces Rs 5 lakh assistance to relatives

Eknath Shinde | कळव्यात दरड कोसळून 5 जणांचा मृत्यू, मृतांच्या कुटुंबाला 5 लाखांची मदत : एकनाथ शिंदे
कळवा पूर्व येथील घोळाई नगरमधील डोंगर परिसरात एका घरावर दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापक विभागाने दिली आहे.
ठाणे महानगरपालिका हद्दीतील कळवा पूर्व येथील घोळाई नगरमधील डोंगर परिसरात एका घरावर दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापक विभागाने दिली आहे. या दुर्घटनेत घराचे प्रचंड नुकसान झाले आहे. बचाव पथकाने आतापर्यंत दोन जणांना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. ते जखमी अवस्थेत आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात रवाना करण्यात आलं आहे. दरम्यान, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळाला भेट देत पाहणी केली. त्यावेळी त्यांनी मृत्यांच्या नातेवाईंकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
Published on: Jul 19, 2021 9:42 PM
Related Video
दडपशाही नव्हे, संवाद हवा; विद्यार्थ्यांसाठी अण्णा मैदानात
पंतप्रधानांचं एक ट्विट, यंत्रणा अॅक्शन मोडवर
आंदोलन मोडायला पाकिस्तानातून गुंड आणलेत का? ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
राहुल गांधी यांच्यावर भडकल्या सोनम वांगचुक यांच्या पत्नी, थेट आरोप
'बॅस्टियन'मधून शिल्पाची कोट्यवधींची कमाई, का नेत नाही एकही रुपया घरी?
आंदोलन मोडायला पाकिस्तानातून गुंड आणलेत का? ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
त्यालाच जंतर मंतर म्हणतात; दोन बड्या नेत्यांच्या भेटीबाबत राज ठाकरे...
ठाकरे बंधूंचं ठरलं; 26 तारखेला सरकारविरोधात शक्तीप्रदर्शन मोर्चा
29 वर्षांपूर्वी धर्मेंद्र प्रधानानंवर झाला होता लाठीचार्ज
हा कुठला सत्तेचा माज? राज ठाकरेंची मोदी सरकारवर सडकून टीका
नंदुरबार शहरात महाराष्ट्र बंदला मोठा प्रतिसाद
दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा चंद्रपुरात निषेध, बायपास रोडवर चक्काजामचा प्रयत्न
सायन–मुलुंड राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन; वंचितच्या बंदला प्रतिसाद
CJP समर्थनार्थ करमाळ्यातील बाजारपेठ कडकडीत बंद ; वंचितच्या महाराष्ट्र बंदच्या आवाहनाला प्रतिसाद
महाराष्ट्र बंदचा ST वर परिणाम; नांदेडमध्ये दुपारी 4 वाजेपर्यंत सेवा बंद