Marathi News Videos Thane Municipal Corporation and Police impose fine of Rs 500 on those who do not wear mask

Thane Corona : विनामास्क फिरणाऱ्यांवर ठाण्यात कारवाई, 500 रुपयांचा दंड
मुंबईप्रमाणेच ठाण्यातही कोरोना(Corona)ची रुग्णसंख्या वाढल्यानं महापालिका आणि पोलिसांच्या वतीनं मास्क (Mask) न घालणाऱ्या तसंच मास्क खाली असणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड आकारला जात आहे.
मुंबईप्रमाणेच ठाण्यातही कोरोना(Corona)ची रुग्णसंख्या वाढल्यानं महापालिका आणि पोलिसांच्या वतीनं मास्क (Mask) न घालणाऱ्या तसंच मास्क खाली असणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड आकारला जात आहे. मंडई, जांभळी नाका यासह विविध परिसरात ही कारवाई करण्यात येतेय. सातत्यानं वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचललं असल्याचं सांगण्यात येतंय. नागरिकांनी नियमांचं तंतोतंत पालन करावं, असं आवाहन करण्यात आलंय.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
लाइक्ससाठी काहीही.. महिलेने चक्क कोल्ड-ड्रिंकने केली अंघोळ, Video व्हा
शहरांच्या नावांपासून बनलेलं सुपरहिट मराठी गाणं, या गाण्याची क्रेझ इतकी
कॅप्टन स्मित मच्छार यांच्याबद्दल अत्यंत अभिमान- देवेंद्र फडणवीस
माझ्या स्वप्नातील राणी, अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून चाहते थक्क
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!