Marathi News Videos The department has also warned caution while issuing orange alert to these six districts

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील ‘सहा’ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी; यात तुमचा ही जिल्हा आहे का?
जवळपास जून महिना कोरडा गेल्यानंतर आता वरूण राजा जबरदस्त बँटींग करणार आहे. याबाबत हवामान विभागाने राज्यातील सहा जिल्ह्यांना अलर्ट दिला आहे. तर विभागाने या सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करताना दक्षतेचा इशाराही दिला आहे
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांसाठी गूड न्यूज आहे. जवळपास जून महिना कोरडा गेल्यानंतर आता वरूण राजा जबरदस्त बँटींग करणार आहे. याबाबत हवामान विभागाने राज्यातील सहा जिल्ह्यांना अलर्ट दिला आहे. तर विभागाने या सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करताना दक्षतेचा इशाराही दिला आहे. तर या सहा जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, सातारा, पुणे जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Published on: Jun 28, 2023 11:18 AM
सर्वात मोठी बातमी! 6 बंडखोर खासदारांच्या शिंदे गटातील विलिनीकरणाला मंजुरी, ठाकरेंना जबर धक्का!
ठाकरेंच्या 6 खासदारांच्या विलिनीकरणास मंजुरी मिळताच एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; सांगितला पुढचा प्लॅन!
मोठी बातमी! ठाकरे गटातील बंडखोर खासदारांच्या विलिनीकरणाला लोकसभा अध्यक्षांची मंजुरी, शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया
6 खासदारांच्या शिवसेनेतील विलिनीकरणाला मंजूरी, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, फुटीर खासदारांचं टेन्शन वाढवलं
ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन; गांधीवादी चळवळीतील एक पर्व काळाच्या पडद्याआड
Related Video
6 खासदारांच्या विलिनीकरणास मंजुरी मिळाली शिंदेंची प्रतिक्रिया!
पेट्रोल-बॅटरीशिवाय धावणारी कार; रबर बँडच्या ताकदीवर युट्यूबरचा प्रयोग
सफारी-फॉर्च्युनर झाली फेल! 'या' 5-स्टार सेफ्टी SUV ने मारली बाजी
बंडखोर खासदारांच्या विलिनीकरणाला मंजुरी, शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया
6 खासदारांच्या विलिनीकरणाला मंजूरी, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया
2029 च्या निवडणुकीबाबत आत्ताच दिला थेट संकेत; पुण्यातील कार्यक्रमात...
लाव रे तो व्हिडीओ... अयोध्येतील कथित चोरी प्रकरणी ठाकरेंनी ऐकवला भाजप
फडणवीसांनी स्पष्ट सांगावं... रामरक्षक की मंदिर लुटारूंच्या बाजूने?
नागपुरात उद्धव ठाकरे यांचे रामरक्षा पठण आंदोलन, शिवसैनिकांची मोठी...
सुळे साइलेंट मोडवर! डॉक्टरांनी दिला आवाजाला पूर्ण विश्रांतीचा सल्ला
एसी लोकलच्या खालच्या बाजूस स्पार्क होऊन आग लागल्याची घटना
आयुक्त तुकाराम मुंढेंचा धसका; परळीत एक्सपायरी औषधांचा साठा फेकला
उबाठा सेनेचे सातारा पाटण चाफळच्या श्रीराम मंदिरात रामरक्षा पठण आंदोलन
बारामती: दिवंगत अजितदादा पवार यांचा पुतळा विराजमान होणार
मिरज शहरात दिवसाढवळ्या दुचाकी चोरीच्या घटना, सीसीटीव्हीत कैद