
VIDEO : Mumbai | गेट ऑफ इंडिया पर्यटकांसाठी पुढील काही दिवस बंद राहणार
काही दिवसांपूर्वी रायगडमध्ये एक बोट संशयितरित्या सापडल्याने सुरक्षेमध्ये मोठी वाढ करण्यात आलीयं. पोलिस प्रशासन सतर्क आहे. राज्यात आता गणपती उत्सव तोंडावर असल्याने काही चुकीचा प्रकार घडून नये, यासाठी यंत्रणा सतर्क आहेत.
काही दिवसांपूर्वी रायगडमध्ये एक बोट संशयितरित्या सापडल्याने सुरक्षेमध्ये मोठी वाढ करण्यात आलीयं. पोलिस प्रशासन सतर्क आहे. राज्यात आता गणपती उत्सव तोंडावर असल्याने काही चुकीचा प्रकार घडून नये, यासाठी यंत्रणा सतर्क आहेत. यामुळे आता गेट ऑफ इंडिया पर्यटकांसाठी पुढील काही दिवस बंद करण्याचा मोठा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आलायं. कारण रायगडमध्ये समुद्र किनाऱ्यावर एक बोट सापडल्याने मोठे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आता त्याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतलायं.
Published on: Aug 25, 2022 4:17 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मालिका जिंकूनही श्रेयसचा पारा चढला, वॉर्निंगची दिली
शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार, सरकार वाऱ्यावर सोडणार नाही....
आता बदला घेणार, ममता बॅनर्जींनी भाजपाचं टेन्शन वाढवलं, भर मंचावर....
मालिका भारताची, पण शेवटचा वार न्यूझीलंडचा! इंडियाला ७ विकेट्सने हरवलं
शिंदेंनी पुर्णेकर कुटुंबाला भेटायला येऊ नये, हात जोडून विनंती...
शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार, सरकार वाऱ्यावर सोडणार नाही....
शिंदेंनी पुर्णेकर कुटुंबाला भेटायला येऊ नये, हात जोडून विनंती...
दिवाळीच्या फराळावर FDA चा कडक पहारा; तुकाराम मुंडेंनी स्वतः तपासले...
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस
इंडिया अघाडीच्या रॅलीतून भाजप सरकारवर सडकून टीका