Marathi News Videos The leaders have started coming The ceremony will be held in the Durbar Hall of Raj Bhavan

थोड्याच वेळात शपथविधी!
विस्ताराची पुढील फेरी काही काळानंतर होईल. दरम्यान शपथविधीच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी झालेली आहे. नेतेमंडळी यायला सुरुवात झाली आहे.
मुंबई : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर तब्बल 40 दिवसांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज त्यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहेत. राजभवनात सकाळी 11 वाजता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी शिंदे गट-भाजप युतीच्या आमदारांना (MLA) पदाची शपथ देतील. जवळपास 20 जण मंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात, अशी चर्चा आहे. विस्ताराची पुढील फेरी काही काळानंतर होईल. दरम्यान शपथविधीच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी झालेली आहे. नेतेमंडळी यायला सुरुवात झाली आहे. राजभवनाच्या दरबार (Rajbhavan Darbar Hall) हॉलमध्ये हा सोहळा पार पडणार आहे.
Published on: Aug 09, 2022 10:46 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
आलिशान गाड्या, बंगला अन्... अर्चना पूरण सिंह जगते राणीसारखं आयुष्य
मोहन भागवत यांचे LGBTQ समाजाबाबत मोठे विधान
केवळ १०० रुपयांच्या रोजच्या बचतीने बना लखपती, पोस्टाची ही योजना भारी..
आणखी एका शिक्षणमंत्र्याच्या राजीनाम्यासाठी आंदोलनाची घोषणा...
मालिका जिंकल्यानंतर काय शिकायला मिळालं? कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला..
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा... पुन्हा नव्या मागणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली;
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदें
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी