
संत तुकाराम आणि शिवरायांची भेट! ऐतिहासिक देखावा
हा शिवाजी महाराज आणि संत तुकाराम यांच्या भेटीचा ऐतिहासिक देखावा आहे. इगतपुरीतील (Igatpuri) या देखाव्याची बरीच चर्चा आहे.
इगतपुरी: गणपती उत्सव (Ganesh Festival) मोठ्या उत्सवात साजरा केला जातोय. कोरोना काळात लोकांना सगळ्यात जास्त उणीव भासली असेल तर ती आहे सणांची. भारतात सणवाराला जास्त महत्त्व आहे. कोरोना काळात याचीच कमतरता होती. सार्वजनिक उत्सवांवर बंदी होती. पण यावर्षी मात्र गणपती मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. गणपती बाप्पाचं आगमन घरोघरी झालंय. घरात बसविले जाणारे बाप्पासुद्धा त्यांचा थाट मंडळाच्या गणपतींपेक्षा कमी नसतो. नाशकातल्या कुंडगर परिवाराने एक ऐतिहासिक (Historical) देखावा साकारलाय. हा शिवाजी महाराज आणि संत तुकाराम यांच्या भेटीचा ऐतिहासिक देखावा आहे. इगतपुरीतील (Igatpuri) या देखाव्याची बरीच चर्चा आहे. हा देखावा जिवंतपणा मुळे आकर्षक वाटतो. देखावा पाहण्यासाठी नागरिक गर्दी करतायत.
Viral Girl Rhiya Ahir : गाडी अंगावरून गेली असती तरी…पोलिसांना नडणाऱ्या रिया अहिरने सांगितलं मुंबईच्या आंदोलनात काय घडलं?
पुढील 4 दिवस धो-धो… पावसाचा थेट रेड अलर्ट जारी; राज्यात कुठं-कुठं कोसळधारा?
कॉकरोच जनता पार्टीची मोठी घोषणा, आता संपूर्ण देशात आंदोलन; नेमका प्लॅन काय?
IND vs ZIM: झिम्बाब्वेचं टीम इंडियासमोर 126 धावांचं छोटसं आव्हान, श्रेयस अय्यरचा विजयी तिलक होणार!
संसदेचं कामकाज बंद का? पत्रकारांनी प्रश्न विचारताच प्रियंका गांधी भडकल्या, म्हणाल्या…
Related Video
राज्यात पुढील 4 दिवस धो-धो... पावसाचा थेट रेड अलर्ट जारी
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
IND vs ZIM: झिम्बाब्वेचं टीम इंडियासमोर 126 धावांचं छोटसं आव्हान
7व्या वर्षी शिक्षणं सोडलं, 300 चित्रपटांमध्ये केलं काम, मृत्यूनंतरही..
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत