Marathi News Videos The Radhanagari dam in Kolhapur district was filled to capacity, four automatic gates of the dam were opened

कोल्हापुरातील राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरलं, बघा धरणाची विहंगम ड्रोन दृश्य
VIDEO | राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानं धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे खुले, बघा विहंगम ड्रोन दृश्य
कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसानं नागरिकांना झोडपून काढलं आहे. मुंबईसह पुणे, रायगड आणि रत्नागिरी, सातारा आणि गडचिरोली जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला आहे. तर ठाणे, पालघर, नाशिक, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. ठाणे,रत्नागिरी, चंद्रपूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील २८ गावांतील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यात पडत असलेल्या पावसामुळे राधानगरी धरणात मोठा पाणी साठा जमा झाला आहे. सततच्या पडणाऱ्या पावसामुळे राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे खुले झाले आहेत. राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे खुले झाल्यानंतरची ड्रोन दृश्य खास तुमच्यासाठी…
Published on: Jul 27, 2023 3:17 PM
Related Video
इथेनॉल प्रोडक्शनमध्ये आहे नितिन गडकरी यांची थेट भागीदारी, स्वत:च..
थंड डोक्याने अमेरिकेत बायकोला संपवलं, प्रेयसीला पाठवला तोच फोटो
जे आर्चरला समजंल ते बीसीसीआयला कळत नाही हेच दुर्दैव; नेमकं काय म्हणाला
क्रिटिकल मिनरलसमधील चीनची दादागिरी मोडण्यासाठी एकदम तगडी फिल्डिंग सेट
इथे वडिलांचं निधन, तिथे बाघाने 'तारक मेहता..'मध्ये रडत केलं शूटिंग
एक, दोन नाही तब्बल 3000 गॅस सिलिंडर गेले वाहून, पूराच्या प्रावाहतच...
ममता बॅनर्जींचा पारा चढला, कार्यकर्त्याला चक्क कानशीलात लगावली, थेट...
एकनाथ शिंदेंच्या दालनातच राष्ट्रावादी शरद पवार गटाच्या आमदारांची बैठक,
रोहित पवार, विनायक राऊत यांनी घेतली जखमी डॉक्टरांची भेट
जळगावला पावसाचा जबरदस्त तडाखा! चाळीसगाव-पाचोरा जलमय; वाहतुकीवर परिणाम