
Nashik Waterfall | हिरवाईनं नटलेला धबधबा पर्यटकांचं लक्ष वेधतोय
विविध राज्यातून येणाऱ्या पर्यटकांचा हा आवडणारा धबधबा आहे.
इगतपुरी तालुक्यातील भावली धरणाच्या पुढे कुरुंगवाडी येथील प्रसिद्ध असलेला धबधबा प्रवाहित झाला असून त्याची शेकडो फूट वरतून कोसळणारी दुधासारखी जलधारा नजरेचा पारण फेडत आहे. तर पुढे जाणारा पाण्याचा प्रवाह, आजूबाजूचा हिरवाईने नटलेला परिसर आणि डोंगर येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. विविध राज्यातून येणाऱ्या पर्यटकांचा हा आवडणारा धबधबा आहे.
Published on: Jul 15, 2022 11:11 AM
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
सावधान! प्लास्टिकच्या बाटलीमधून पाणी पिताय? होऊ शकतो हा गंभीर आजार
सर्दी खोकला झाल्यास लहान मुलांना वाफ देणे योग्य की अयोग्य?
लिव्हरसाठी वरदान आहे हे सिक्रेट फळ, एकदा खाल्ल्यास आजार जवळही येत नाही
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
दुबईत गेलेल्या कुटुंबाच्या घरात चोरी, घरात शिरताना चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद
पालिका निवडणुकीच्या प्रचारात लावण्यात आलेले बॅनर फाडले
सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाणाऱ्या जेटीचा काही भाग बनलाय धोकादायक
अमरावती: डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त इर्विन चौकात नागरिकांकडून आदरांजली
श्री दत्त जयंती निमित्त रथोत्सव, रथोत्सव ओढण्याचा मान महिलांना