
आनंदाची बातमी! यंदा राज्यात मान्सून 10 दिवस आधीच दाखल होणार
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, यंदा दहा दिवस आधीच राज्यात मान्सून दाखल होणार आहे. येत्या 20 मेला मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, यंदा राज्यात दहा दिवस आधीच मान्सून दाखल होणार आहे. शेतकरी मान्सूच्या आगमनाकडे डोळे लावून बसलेला असतो. यंदा मान्सून दहा दिवस आधीच दाखल होणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केरळमध्ये मान्सून 20 किंवा 21 मेला दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे. यंदा पावसाचे प्रमाण चांगले राहण्याचा अंदाज आहे.
Published on: May 06, 2022 9:41 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
माझा भाऊ मंत्री होऊ दे, सुषमा अंधारे यांच्या धनंजय मुंडेंना शुभेच्छा
CSKच्या ज्या खेळाडूने विक्रमी फिफ्टी ठोकली, आता त्यालाच बाहेर करणार?
सुनेत्रा पवारांनी वस्तीवर पिठलं भाकरीचा आस्वाद घेत साजरी केली भाऊबिज
रोज किती प्रोटीन खावे? वय आणि वजनानुसार शरीराला किती प्रोटीनची गरज असत
फैजानने टाकलं जाळं, प्रेमविवाह करणाऱ्या 'वर्षा'ला नवरा पवन नकोसा झाला
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
इंदापूर तालुक्यातील रुई येथील श्री बाबीर देवाच्या यात्रेला आजपासून सुरुवात
नागपूर- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही साजरी केली भाऊबिज...
21 हजार दिव्यांनी उजळले तुकोबाराय पावनधाम
डहाणूमध्ये बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद
चंद्रपूर शहरात पाडव्याच्या दिवशी रंगल्या रेड्यांच्या चित थरारक झुंजी