
VIDEO : Prashant Jagtap | सुप्रीम कोर्टाचा आजचा हा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारला मोठा दणका
अगोदरच्या महाविकास आघाडी सरकारने प्रभाग रचनेत मोठे बदल करून चार सदस्यांवरून तीन सदस्यीय प्रभाग रचना तयार केली होती. त्यानंतर भाजपा आणि एकनाथ शिंदे गटाने सत्तेत आल्यावर नवे आदेश देत परत एकदा राज्यात चार सदस्यीय प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश दिले होते.
राज्यातील अनेक महापालिकेच्या निवडणूका तोंडावर आल्या आहेत. त्यामध्येच प्रभाग रचनेवरून घोळ संपताना संपत नव्हता. अगोदरच्या महाविकास आघाडी सरकारने प्रभाग रचनेत मोठे बदल करून चार सदस्यांवरून तीन सदस्यीय प्रभाग रचना तयार केली होती. त्यानंतर भाजपा आणि एकनाथ शिंदे गटाने सत्तेत आल्यावर नवे आदेश देत परत एकदा राज्यात चार सदस्यीय प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश दिले होते. मात्र, सरकारच्या निर्णयाविरोधात पुण्यातील NCP चे कार्यकर्त्ये हे थेट कोर्टात गेले होते. सुप्रीम कोर्टाचा आजचा हा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारला मोठा दणका असल्याचे प्रशांत जगताप यांनी आज बोलताना म्हटले आहे.
Published on: Aug 22, 2022 2:14 PM
Related Video
सोन्याचे दर गडगडले, चांदीचीही चमक फिकी, खरेदीपूर्वी जाणून घ्या दर
मध्यमवर्गीयांचे बजेट बिघडणार; दूधाच्या किमतीत वाढ होणार
BEST कर्मचाऱ्यांविरोधात आता ॲक्शन? पोलिसांची एंट्री...
श्रीलंका दौऱ्यात वैभव सूर्यवंशी फेल असला तरी एकाबाबतीत सरस, म्हणून..
'या' 5 मराठी सिनेमांनी रचला मोठा इतिहास, 'राजा शिवाजी' सिनेमा तर...
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान
माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार...
ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले...
Buldhana : खाद्य पदार्थासाठीचा मैदा पायाने तुडवला? व्हीडिओ व्हायरल
Nashik : ठाकरेंचे एकनिष्ठ खासदार राजाभाऊ वाजे यांचे सिन्नरमध्ये जंगी स्वागत
जालना - रविकांत तुपकर यांच्यासमर्थनार्थ शेतकरी पुत्रांचे विहिरीत बाज टाकून अनोखे उपोषण..
वर्धा - सेवाग्राम आश्रमातील बापु कुटींच्या भिंतींना संरक्षणासाठी पानोळ्याच्या ताटव्यांचं आच्छादन
चारा उपलब्ध नसल्याने जनावरांच्या खाद्याचा मोठा प्रश्न