
VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 9 AM | 15 June 2021
पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात नारायण राणे यांना स्थान दिलं जाऊ शकतं असं सांगण्यात येत आहे. निरोप आल्यावर केंद्रात जाऊ, अशी प्रतिक्रियाही राणे यांनी दिली आहे. त्यामागे नारायण राणे हे राज्यातला मराठा समाजातील मोठा चेहरा आहे.
पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात नारायण राणे यांना स्थान दिलं जाऊ शकतं असं सांगण्यात येत आहे. निरोप आल्यावर केंद्रात जाऊ, अशी प्रतिक्रियाही राणे यांनी दिली आहे. त्यामागे नारायण राणे हे राज्यातला मराठा समाजातील मोठा चेहरा आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्रात भाजपने रान पेटवलं असताना नारायण राणे यांना केंद्रात स्थान देत महाविकास आघाडी सरकार आणि खास करुन शिवसेनेला जेरीस आणण्याचा भाजपचा प्रयत्न असू शकतो, असा अंदाज राजकीय विश्लेषक संदीप प्रधान यांनी व्यक्त केलाय.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
सलमान खानने सर्वांसमोर कोणाला बजावलं, प्रकरण नेमकं काय? चर्चांना उधाण
केवळ लग्नासाठी धर्मांतराला परवानगी देता येणार नाही! कोर्टाचे निरीक्षण
मॅचविनरला दुखापत अन् वैभव सूर्यवंशीला लागली लॉटरी, खेळणार...
एक्स गर्लफ्रेंडकडे गेला अभिनेता; भडकून पत्नी म्हणाली, थुंकून चाटणारा..
कोण आहे स्वीटी अख्तर? सौदी अरेबियाने दिली भयंकर शिक्षा
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?