
Heavy Rain : माळीण परिसरात मुसळधार पाऊस; बुब्रा नदीने धोक्याची पातळी ओलांडली
पुणे जिल्ह्यात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. माळीण परिसरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे बुब्रा नदीला (Bubra River) पूर आला आहे.
पुणे : जिल्ह्यात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. माळीण परिसरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे बुब्रा नदीला पूर आला आहे. बुब्रा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पुराचे पाणी शेतात शिरल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नदीला आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Published on: Jul 15, 2022 10:08 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी...
भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! जरांगेंचं भाजपला आव्हान
सिंधुदुर्ग - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकर कोकणात दाखल
गोंदिया - ग्रामीण भागात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची जोरदार हजेरी
गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याची लगबग, पाली फाट्यावर वाहनांच्या रांगा
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी
गोंदियात रात्रीच्या पावसाने धान पिकाला संजीवनी, जोरदार सरींची प्रतीक्षा कायम