Marathi News Videos Tourism Shirdi Sai Baba Temple Dharma Sthala Pandharpur Vitthal Rukmini Temple Darshan

विठ्ठल रुक्मिणी पदस्पर्शासाठी भाविकांनी पंढरपूर फुललं
पंढरपुरच्या विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झालेली दिसत आहे. भाविकांच्या गर्दीमुळे पंढरपूर फुलून गेले आहे. विठ्ठल रुक्मिणी पदस्पर्श दर्शनाची रांग मंदिरापासून एक किलोमीटर अंतरापर्यंत गेलेली आहे
पंढरपूर : सलग तीन दिवस आलेल्या सुट्ट्यांमुळे लोक पर्यटनासह देवदर्शनासाठी गराबाहेर पडले आहेत. गर्दीमुळे शिर्डीतील साई बाबा मंदिररासह इतर धर्मस्थळांवर लोकांची गर्दी पहायला मिळत आहे. याचप्रमाणे पंढरपुरच्या विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झालेली दिसत आहे. भाविकांच्या गर्दीमुळे पंढरपूर फुलून गेले आहे. विठ्ठल रुक्मिणी पदस्पर्श दर्शनाची रांग मंदिरापासून एक किलोमीटर अंतरापर्यंत गेलेली आहे. तर मुख दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. शुक्रवारी गुड फायडे, शनिवार आणि आज रविवार असा सलग तीन दिवस सुट्ट्यांमुळे भाविकांची गर्दी झाली आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
पाकिस्तानात आता केवळ 1.7% हिंदू , ब्रिटीश संघटनेचा धक्कादायक अहवाल
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून राजकारण तापलं
लिव्ह-इनला विवाहाच्या दर्जाची मागणी, अभिनेत्रीला कोर्टाचा झटका
नरेंद्र मोदी यांना आजवरचा सर्वात मोठा झटका, मतदार संघातच भाजपचा पराभव
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...