
आता मुंबईत करता येणार परवडणारा प्रवास; बेस्टकडून प्रवाशांसाठी खास ऑफर्स
मुंबईकरांना दिलासा देणारी बातमी आहे. आता नागरिकांना त्यांच्या बजेटमध्ये बेस्टचा प्रवास करता येणार आहे. बेस्टकडून प्रवाशांसाठी एकूण विविध 72 बचतीच्या ऑर्फर्सची घोषणा करण्यात आली आहे.
मुंबई : मुंबईकरांना दिलासा देणारी बातमी आहे. आता नागरिकांना त्यांच्या बजेटमध्ये बेस्टचा प्रवास करता येणार आहे. बेस्टकडून प्रवाशांसाठी एकूण विविध 72 बचतीच्या ऑर्फर्सची घोषणा करण्यात आली आहे. त्यातील कुठल्याही एका ऑफरची निवड करता येणार आहे. एका फेरीसाठी सरासरी 199 रुपयांचे भाडे आकारले जाणार आहे. प्रवाशांना त्यांच्या सोईनुसार एक दिवसापासून ते 84 दिवसांपर्यंतच्या ऑफर बेस्टकडून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
90 टक्के दिव्यांग तरी IIT मध्ये एन्ट्री; संतोषचा संघर्ष वाचून...
होय खूपच रोमँटिक...हार्दिक पांड्यासोबतच्या नात्यावर अमिषा पटेलनं थेट..
नव्या सिनेमाच्या रिलिजपूर्वी सईचा रविवार स्पेशल लूक, फोटो पाहाच
Tata Tiago EV वर मिळतेय लाख रुपयांचे डिस्काऊंट, काय आहेत डिटेल्स वाचा.
वर्षातून तीन एलपीजी गॅस सिलिंडर मोफत मिळणार, सरकारची मोठी घोषणा
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
अहिल्यानगरमध्ये भाजप पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मोर्चा
परळीत खासदार बजरंग सोनवणे यांची कार्यकर्त्यांबरोबर चाय पे चर्चा
गुजरात-मध्य प्रदेशातील भाविकांनाही भुरळ; नंदुरबारात बद्रीनाथ-केदारनाथचा भव्य देखावा
श्रावण मासानिमित्त सिद्धेश्वर मंदिरात अखंड नंदादीप महोत्सव
कोण मारणार बाजी? नंदुरबारात राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत खेळाडूंची कसोटी