Marathi News Videos TV9 marathi special Report After giving the Shiv Sena symbol to Eknath Shinde Sanjay Raut serious allegations on the Election Commission decision

निकाल नव्हे सौदा, संजय राऊत यांनी केला गंभीर आरोप; बघा टीव्ही ९ मराठीचा स्पेशल रिपोर्ट
VIDEO | संजय राऊत यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी ते न्यायालयात सादर करावे, भाजपचं थेट आव्हान; बघा बघा टीव्ही ९ मराठीचा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी शिवसेना हे नाव आणि पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला बहाल केले. यानंतर ठाकरे गटात एकच खळबळ उडाली. निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर शिवसेनेच्या चिन्हाबाबत न्याय नाही तर शिवसेनेकडून धनुष्यबाण हे चिन्ह जावं यासाठी झालेला सौदा असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला. इतकेच नाही तर संजय राऊत यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या चिन्हाबाबत दिलेल्या निर्णयावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दरम्यान, यानंतर यासर्व प्रकरणावर संजय राऊत यांच्याकडे पुरावे असतील तर राऊत यांनी ते न्यायालयात सादर करावे असे थेट आव्हान भाजपकडून संजय राऊत यांना देण्यात आले आहे. यासंदर्भातील टीव्ही ९ मराठीचा बघा स्पेशल रिपोर्ट
Published on: Feb 19, 2023 10:06 PM
Related Video
TET पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट, ठाणे पोलिसांनी थेट या राज्यातून...
अमरावतीत पावसाचा हाहाकार! मेघा नदीला पूर; चांदूर बाजारातील...
APMC मार्केटमध्ये पाणीच पाणी, पहाटेपासून मुसळधार पावसाचा कहर
उर्फी जावेद मुस्लीम धर्म सोडून बनली हिंदू ब्राह्मण? सांगितलं सत्य
जे कधीच घडलं नाही, तेच केतन प्रकरणात घडणार, पोलीस थेट AIच्या मदतीने..
अमरावतीत पावसाचा हाहाकार! मेघा नदीला पूर; चांदूर बाजारातील...
APMC मार्केटमध्ये पाणीच पाणी, पहाटेपासून मुसळधार पावसाचा कहर
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
Dhule : मालेगावात सापडला 9 फूटांचा अजगर, सर्प मित्राकडून रेस्क्यू
Solapur : चित्रकाराकडून कलाकृतीतून दुष्काळग्रस्त भागातील वास्तव
नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशी,पालकमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या...
पुणे : नसरापूर अत्याचार प्रकरणातील नराधमाला आता दया नको, लवकर फाशी द्या
मीरा-भाईंदरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी