Tv9 Podcast | Crime Kisse | Nirupama Pathak या महिला पत्रकाराच्या मृत्यूची इनसाईड स्टोरी!

| Edited By: | Updated on: Sep 02, 2021 | 3:40 PM

झारखंडच्या कोडरमा जिल्ह्यातील 22 वर्षीय पत्रकार निरुपमा पाठक (Nirupama Pathak) 29 एप्रिल 2010 रोजी राहत्या घरी मृतावस्थेत आढळली होती. निरुपमाची आई सुभा पाठक यांनी मुलीची हत्या केल्याचा संशय व्यक्त झाला होता. तसंच निरुपमाचा पत्रकार प्रियकर प्रियभंसू रंजनवरही तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप झाला होता. मात्र फॉरेन्सिक पुराव्यांच्या आधारे आणि निरुपमाने स्वाक्षरी केलेल्या सुसाईड नोटच्या आधारे न्यायालयाने हत्येची शक्यता खोडून काढली होती. मृत्यूसमयी निरुपमा गर्भवती असल्याचंही पुढे आलं होतं.