
राजकीय तडजोडीसाठीच उद्धव ठाकरेंकडूनं नरेंद्र मोदी यांची भेट, उदयनराजे भोसले यांचा आरोप
राजकीय तडजोडीसाठीच उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याचा आरोप भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी केला. (Udayanraje Bhonsle Uddhav Thackeray)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट दिल्ली मध्ये जाऊन भेट घेतली आहे.या भेटी बाबत खा.उदयनराजे यांनी खळबळजनक विधान केले असून आजची भेट ही केवळ राजकीय तडजोडी साठी झालेली भेट असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी या वेळी बोलत असताना केला आहे. भेटी आधी अधिवेशन बोलावणे आणि चर्चा गरजेचे ती का झाली नाही असा सवाल देखील उदयनराजे यांनी यावेळी उपस्थित केला.ही भेट म्हणजे घेवाण देवाणी मधून सत्तांतर होण्यासाठी च असल्याचा देखील आरोप उदयनराजे यांनी केला आहे.
Published on: Jun 08, 2021 3:41 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
79 रुपयांची ही वस्तू खरेदी करण्यासाठी महिलांची डिमार्टमध्ये मोठी झुंबड
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
सोनम वांगचूक ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलनात उतरणार का?
तू तर मुसलमान टिळा का लावून घेतला? प्रसिद्ध अभिनेत्याचा व्हिडीओ Viral
पोटाची चरबी मेनासारखी वितळेल, तज्ज्ञाचा थेट सल्ला, रोज सकाळी उठल्यावर
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...